STORYMIRROR

Mangesh sawant

Inspirational

3  

Mangesh sawant

Inspirational

मराठी भाषा

मराठी भाषा

1 min
628

लहानपणी बोलायला 

येत नव्हतं मला काही ,

तेंव्हा मला बोलायला 

शिकवायची माझी आई ...||1||


शब्द मराठीचे फोडाया 

अवगत होती रे भाषा ,

माझ्या मराठी भाषेची 

आहे मनाला आशा ... ||2||


बालपणात मराठी भाषा 

येते वाचता थोडी-थोडी ,

माझ्या माय मराठीला 

आहे अमृताची गोडी ... ||3||


माझ्या माय मराठीचा 

मला आहे अभिमान ,

तिच्यामुळेच वाढते बघ 

या महाराष्ट्राची शान ...||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational