STORYMIRROR

Pradeep Sahare

Inspirational

4  

Pradeep Sahare

Inspirational

पावसाचा अनुभव

पावसाचा अनुभव

1 min
340

पावसाचा अनुभव,

असतो प्रत्येकाच्या मनी ,

लहाणपना पासून

ऐकतो कानावर गाणी

"येरे येरे पावसा,

तुला देतो पैसा "

" आई मला,

पावसात जाऊ दे"

लहानपणाचा पाउस,

तारुन्याच्या उंबरठयावर

मन उधान करुन जातो

काळे काळे ढग,

सोबत विजेचा कड़कड़ाट

हृदययाच्या स्पंदना सोबत

मन थीजुन जात

मन थीजुन जात,

भर पावसा मध्ये

शेतकऱ्याची नाजुक,

कोवळी पोर

पेरती एक एक दाना,

नांगरल्या जमिनीत,

सांभाळंत ओढनी

अापल्या नाजुक हाथानी

बीच अंकुरीत होते,

कोवळ्या ईवल्या पानांनी

दोन्ही हाथ करीशी आकाशी,

येऊ देरे देवा पानी,

अन्न येईल दाराशी

नाही राहील,

कोनी उपाशी..

नाही राहील,

कोनी उपाशी....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational