STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*पाऊस*

*पाऊस*

1 min
29.7K



पावसा किती रे बरसतोस

पहिला पाऊस बरसताना

खूप छान भासतोस

नंतर मात्र सर्वांना रडवतोस॥१॥


शेतकरी होतो हताश

पावसाला थांबवता आले असता काश ॥२॥


तर कदाचित चित्र वेगळे असते

सर्वजण मस्त हसले असते..

आनंदी जीवन जगले असते

हताश होवून जीवन संपवले नसते॥३॥


सारे जगच खुशीमय झाले असते..

आनंदी जगणे हर्षमय झाले असते..॥४॥


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational