STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
257

पावसात तू अनोळखी

की मी अनोळखी

नकळत भेटताचं

नजरेत एकमेकांच्या बसतो

एकच क्षणात बेभान होतो

पावसा तुला पाहताच

बेचैन मन बेभान होऊन

तुझ्यात मिक्स पाहायला

मन आतुर होते.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational