पांडुरंग
पांडुरंग
पांडुरंग बोलतो मृदुंग ठाई
पंढरीत रखुमाई तु जीवनाची दोरी
अभंगाच्या ओळी तुझ्या गातील थोरवी
पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई सोबत राही
कानडा तु कृष्ण गोपिकाचा कान्हा
देवकी नंदन भोळा तु यशोदाचा लडिवाळा
