प्रेम
प्रेम
1 min
192
पारखण्यास तुजला ना लागे मजला वेळ फार
तुझ्या सवे राहून लागले मजला तुझेच वेड बेभान
न भान दिवसांचे ना लागे रात्रीला ती झोप आज
तुझाच लागतो मनाला माझ्या एक वेगळाच छंद भास
सत्यात साकारता येत नाही मजला जीवनाचा नाद
तुलाच पाहता लागतो मनाला अजून तुजसवे जगण्याचा ध्यास
