STORYMIRROR

prajakta gaonkar

Romance

3  

prajakta gaonkar

Romance

तुझी ओढ

तुझी ओढ

1 min
160

स्वप्नांच्या पलीकडले

ते क्षितिजापल्याड गाव माझे

न थबकता बारवता 

मनात तुझी भेटीची ओढ लागे


उन्हाच्या धकेमध्ये

तु सावलीरूपी अलवार भासे

डोळ्यात साठवता सावरता

पापण्यांना तुझा स्पर्श हळूवार जागे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance