माय
माय
वेड्या मनाची गं ती माझी माय
भोळी भाबडी ती माझी आय
पुर्वपुण्याईची ती दिपमाळ हाय
भावनिक मनाचा तो उभा बांध हाय
गरीबीत ही ती माणुसकी जपणारी हाय
अशी मनाच्या गाभाऱ्यातली माझी परमेश्वर हाय
सर्वस्वाची ती मौल्यवान ठेवणं हाय
जीवनाची खरीखुरी ती गुरूतुल्य कुलस्वामिनी हाय
