STORYMIRROR

Prachi Kulkarni

Inspirational Others

3.6  

Prachi Kulkarni

Inspirational Others

पालवी

पालवी

1 min
299


गळतील उन्हे खिडकीशी, सावलीत मिसळलेली

झाडांच्या फांद्यांमागून, पालवी ओघळलेली


ती ओठंगून उभी, अल्लद मातीत मिसळते

सर ओली नभी, इथे छातीत कोसळते


ऋतूंचे पुसट ठिपके, सप्तरंगी इंद्रधनू

घ्याव्यात लयी पानांनी, कोठे हिरवे पिवळे ठसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational