ऑनलाईन तीही ऑनलाइन मीही
ऑनलाईन तीही ऑनलाइन मीही
ऑनलाइन तीही आहे
ऑनलाइन मीही आहे
बोलावसं तिलाही वाटतय
बोलावसं मलाही वाटतय
पण बोलत तीही नाही
मीही नाही
ऑनलाईन तीही ऑनलाईन मीही
लास्ट सीन सतत तीही पाहते
लास्ट सीन सतत मी पण पाहतो
मॅसेज टाईप तीही करते
मॅसेज टाईप मीही करतो
पण पाठवत तीही नाही
पाठवत मीही नाही
माजा प्रत्येक स्टेटस तिच्या साठी
तिचा प्रत्येक स्टेटस माज्या साठी
वाचताना तीही लाजते
वाचताना मीही बहरतो
ऑनलाईन तीही ऑनलाइन मीही
ऑनलाईन प्रेम असच असत
डी पि स्टेटस पाहण्यातून बहरत जात
कधीतरी ती बोलेन
कधीतरी ती बोलेन या आशेवर सुरू असत
म्हणूनच असतो
ऑनलाइन तीही ऑनलाईन मीही

