नववर्षाचे चैतन्य-चारोळी
नववर्षाचे चैतन्य-चारोळी
नभा नभात सूर नवे
प्रत्येक चांदणीत तेज नवे
आयुष्याचे हे पर्व नवे
नववर्षाचे हे चैतन्य नवे
नभा नभात सूर नवे
प्रत्येक चांदणीत तेज नवे
आयुष्याचे हे पर्व नवे
नववर्षाचे हे चैतन्य नवे