STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3.4  

Prashant Shinde

Inspirational

नरवीर तानाजी मालुसरे...!

नरवीर तानाजी मालुसरे...!

1 min
6.6K



न र जन्मला मालुसरे कुटुंबात

र वी तेज शिवास साथ देण्यास

वी र रक्त ते तेज पुंज

र ग रग भिनतसे अंगात

ता कतीसह युक्ती अंगी घेऊन

ना ळ जोडली स्वराज्यास

जि जाऊ पुत्र रक्षणास

मा य मराठी पुत्र तानाजी

लु टूपुटूची लढाई लढत लढत

स रसावला ढाल मोठी घेऊन

रे टली शौर्याची तलवार शत्रूवर

सिंहगड घेण्या ताब्यात अन

शिवबास शौर्य दाऊनी तो देण्यास

धारातीर्थी पडले आनंदात

घातला सिंहगड महाराजांच्या पदरात

पाहुनी तानाजीस वदले महाराज

गड आला पण सिंह गेला आम्हा सोडून

महाराजही झाले दुःखी

तानाजी मालूसरेस गमावून.....!

स्मृती दिनानिमित्त आदरांजली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational