STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational

2  

Umakant Kale

Inspirational

नको ना धिर सोडू

नको ना धिर सोडू

1 min
14.1K


नको ना धिर सोडू !

नको ना रे धीर सोडू, 

पुन्हा आता डाव मांडू

खेळ संसाराचा जगू

बंध वार्धक्याचे रंगू

सुरकुत्या जरी पडे

पावसाळे अंगी धडे

गिरवू पुन्हा ती कागदे 

पुन्हा तो वारा वाहू दे !

हास्य तुझ्या ओठी माझे

असे वाहू कर्म ओझे

नको चिंता ही उद्याची 

वेळ येइल चितेची

नको वाट ती रे बघू

दोन घटका रे जगू

खुणा सुखाच्या रे पेरु

हाच खरा आता नारु


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational