नक्की होईल तुझं माझं मिलन
नक्की होईल तुझं माझं मिलन
होईल ना रे तुझं माझं मिलन,,,
तू मला नाही पाहिलं,,
मी तुला नाही पाहिलं,,
आपल्यात आहे खूप अंतर,,,
अनोळखी होतो आपण दोघे,,,
हळूहळू ओळख झाली,,,,
बघता बघता प्रेमात पडलो,,,
प्रेमाची चाहूल अनुभवत होतो,,,
प्रेमाचा अंकुर मनात फुुुलवत होते,,
हजारो मीटरची दुरी आपली,,,
मनात आस आहे तूूझ्या माझ्या भेटीची,,
होईल ना रे तुझं माझं मिलन
अनोळखी होतो आपण आपलेसे,,,
झालो,,,
मनात तळमळ आहे आपल्या भेटीची,,,
होईल ना रे पुरी,,,
आस आपली भेटीची,,,
नको आता दुरी,,,
तगमग ते मन तुझं माझं,,,
विश्वास आहे एक असा,,,
नक्की होईल तुझं माझं मिलन,,!!!!

