Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

निसटती वेळ

निसटती वेळ

1 min
215


आयुष्याच्या परीक्षेतून 

क्षणं क्षण महत्त्वाचा होता, 

निसटती वेळ हातातून 

जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. 


एक एक घटका मोजीत 

मरणाच्या उंबरठ्यावर, 

आठवी सारे सुखी क्षण 

आठवणींच्या मंचावर. 


राहून गेले सगळे 

आजवर न कधी उपभोगले, 

वेळ निघून गेल्यावर 

खंत मनास लागते.


कसे थांबवू वेळेस 

जगण्याची आस वाढते, 

गेलेली वेळ येणार नाही 

काळ पुढे बोलावते. 


समजून वेळेचे महत्त्व 

लिहा अनुभव आनंदाचे, 

निसटती वेळ येईल पुन्हा 

वाढवा बळ आत्मविश्वासाने. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational