Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

उखाणा

उखाणा

1 min
228


उखाणा क्रं १*


सगळ्यात सुंदर नाते 

जगात प्रसिद्धीत मैत्रीचे, 

*बादशहा* चे नाव घेते 

नाते आमचे आहे खात्रीचे. 


*उखाणा क्रं २*


स्वप्नांच्या सुंदर पंखांना 

उडण्यास वाटे नभात, 

*बादशहांच्या* इच्छाशक्तीने 

बळ मिळे आत्मविश्वासात. 


*उखाणा क्रं ३*


होते सुंदर दिवस 

लाड माझा असायचा, 

*बादशहांना* पाहण्यास 

जीव रोज अधीर व्हायचा. 


*उखाणा क्रं ४*


प्रेम फुलांचा वर्षाव 

तुझ्या माझ्या आयुष्यात, 

*बादशहाच्या* संसारात 

प्रेम वळे कर्तव्यात. 


*उखाणा क्रं ५*


विश्वासाची एक गाठ 

ठेवी बांधून मनास, 

नाव घेते *बादशहांचे* 

जोडून ठेवीन कुटुंबास.    


Rate this content
Log in