STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

2  

Nurjahan Shaikh

Others

मौनं सर्वार्थ साधनम्

मौनं सर्वार्थ साधनम्

1 min
423

मौन स्थिती 

म्हणजे चूप राहणे 

नि:शब्द असणे 

अबोल


नियंत्रण रागावर 

देई स्वतःला शक्ती 

मौन भक्ती 

संयमी


मौन संस्कार 

मन शांत करणे 

वाणीसिद्धि लाभणे 

एकाग्रता


चांगले फायदे 

मौन व्रत ठेवणे 

गप्प बसणे 

परिस्थितीत


मानवी भावना 

कधी नका दुखवू 

मोठेपण दाखवू 

मौनव्रताने


मौन तप 

आत्मसंयम अंतःकरण शुद्धी 

विकसित बुद्धी 

अंतर्मुखता


साहित्याला गुण द्या
लॉग इन