STORYMIRROR

Umakant Kale

Abstract

4  

Umakant Kale

Abstract

निसर्ग

निसर्ग

1 min
492

निसर्ग म्हणजे सौंदर्याचं

अफाट प्राकृतिक रुप..

येथे त्याला बघून

मन प्रफुल्लित होऊन जात..


कधी ते मनसोक्त आनंद घेतं

तर कधी त्याच्यात रमून जात..

खळबळ हसणारे ते नदीचे पाणी

गुणगान करणारे पक्षी

सरसळ करणारी सुकलेली पाने

मातीचा तो गंध 

फुलांची ती सुंदरता

भुंगाचा तो निरागस पणा..


अनेक प्राण्यांची ती आवाज

जे आम्ही आहोत हे अस्तित्व दाखवते..

वेलीची ती लुडगूड 

प्रत्येकाचे वेगवेगळे बिराड

येथे बांधले असते..


या सगळ्यांचा विचार केला

किंवा पाहिले तर 

मानवी भावनाचा स्पर्श

ह्दयात झालेला असतो...


म्हणून म्हणतो हा अनुभव

जपायला पाहिजे

तर निसर्ग टिकेल

त्याच्या सौंदर्याने फुलेल..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract