निसर्ग सौंदर्य
निसर्ग सौंदर्य
निसर्ग सौंदर्यात, आनंदाचा स्त्राेत,
भरला असताे ताे, निसर्गात ओतप्रेत
निसर्ग सौंदर्यात, निष्ठा कामाशी,
आशेचे किरण, जपतात निसर्गाशी
निसर्ग सौंदर्य, बदल करताे प्रदान,
चेतनाशक्तीच असते, निसर्गाचे स्फुतीॅस्थान
निसर्ग सौंदर्य,आहे उत्साहाचा आरंभ,
निसर्गाला जपून,करा कामाचा प्रारंभ