STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

निसर्ग माता

निसर्ग माता

1 min
173

निसर्ग माता नाव तिचं

पूर्ण जग त्यांचं घर,,,

मनुष्य, प्राणी, व पक्षी, पशू

लेकरे त्यांची,,,

रक्षण करते सर्वांचे ती

बरसणारा पहिला पाऊस

प्रत्येकाच्या मनात

छान आठवण देऊन जाते,,,

मनुष्याचे प्रत्येक गुुन्हे,,,

निसर्ग माता अचलमद्ये,,,

लपून ठेवते,,

स्वार्थ न ठेवता,,,

निसर्ग माता सर्वांना

खूप काही देते,,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational