STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

नेताजी सुभाषचन्द्र बोस जयंती

नेताजी सुभाषचन्द्र बोस जयंती

1 min
453


नेताजी सुभाषचन्द्र बोस जयंती ...!

(जन्म२३ जानेवारी१८९७)

हार्दिक शुभेच्छा..!


ने ता असावा असा निष्टेचा

ता नाजी मालुसरे जसा

जी जी मुजरा नसावा स्वार्थाचा

सु गावा लागता पळ काढणारा जसा...!


भा ग्य आपले हाती घेऊन

श र्त प्रयत्नांची करणारा हवा

चं चल मनोवृत्ती अंगीकारूनी

द्र ष्ट्ये पणाचा नको नुसता गवगवा..!


बो लघेवडे अनेक येतील पण

स द्विवेक बुद्धीचा नेता हवा

ज रा मागे वळूनी पहात सारे

यं ग जनरेशनचा पाईक होणारा हवा...!


ती एकच इच्छा मनी धरुनी

अंगी गुण एकीचे बाणवू चला

नेताजींचे आदर्श देशभक्तीस्तव

मनामनात आता भिनवू चला....!


नेताजी सुभाषचंद्र बोस

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational