Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

4.3  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

नेक्स्ट जनरेशन

नेक्स्ट जनरेशन

1 min
235


सण येता दारी खरेदीची हौस भारी

मुलं करतात हट्ट जीनची पॅंट घ्यायची म्हणतात फिट्ट

गुडघ्यावर, मांडीवर नको तिथे पॅंट फाटकी, नाही त्याला ठिगळ दिसायचे आहे त्यांना जगापेक्षा आगळंवेगळ

बाईकवर बसतात मान वाकडी कानाशी फोन नाही त्यांना भान समोरुन येत आहे कोण 

बसतात बाइकवर खाली झुकुन कमरेचे हाड जात आहे वाकून 

हेडफोन लावून कानात, ऐकत आहे गाणं बहिरेपणा वाढत आहे, नाही त्यांना जाण

मोबाइल कंप्युटरवर सतत बोटं आहे खेळत नजरेचा कमजोरपणा नाही त्यांना कळत 

लहान वयात चष्मा सांभाळायचा व्याप सतत बसून गेमिंगचा झाला आहे ताप 

एक एकटी मुलं, होणार त्यांच कसे भविष्यात सावरायला आधार कोणीच नसे 

कल्पनेने अंगावर येतो काटा सावध व्हावे नव्या पिढीने, शोधा जगण्याच्या नवीन वाटा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract