नातं
नातं
तुझ माझ काय नातं होत
जगाच काय जात होत
नर मादी हे निर्सगाच नात होत
यापेक्षा तुझ माझ वेगळ काय होतं
तुझ माझ काय नातं होत
जगात फक्त नर मादी च नात होत
समूद्राच बाप्पाशी काय नातं होत
यापेक्षा तुझ माझ वेगळ काय होतं
तुझ माझ काय नात होत
प्रेमाच प्रेमाशी नातं होत
माणसाच माणसाशी नात होतं
या पेक्षा तुझ माझं वेगळ काय होतं
*************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

