Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Children

4  

Vasudha Naik

Children

नानी

नानी

1 min
865

*ए नानी कुठं ग चालली?*

*सोनू मी चालले शाळेला*

*अग! शाळा तर बंद न नानी*!

*शाळा बंद पण पर्याय आहे न शिक्षणाला*

*शाळेत जाते फळ्यावर लिहिते*

*गणितं सोडवते, बेरीज मुलांना देते*

*तुझी ऑनलाईन शाळा तशीच माझीही*

*मी मुलांना गाणी ,गोष्टी पण सांगते*...

*अ अ अननस म्हणा मुलांनो अननस*

*आ आ आई म्हणा मुलांनो आई*

*तुझ्या बाई घेतात अभ्यास सोनू जसा*

*तसा मी माझ्या मुलांना देते अभ्यास बाई*....

*माझी मुलं छान अभ्यास करतात*

*रोजच बाईंकडून शाबासकी मिळवतात*

*तू करते का सोनू रोज अभ्यास?*

*मग अभ्यास केल्यावर तुला बाई काय देतात?*.....

*माझ्या बाई न मला स्टार देतात*

*तू काय देते ग नानी मुलांना तुझ्या*

*मी मुलांना चाॅकलेट देते ह सोनू बाळ*

*फार मायेची ग मुलं आहेत ही माझ्या*.....

Rate this content
Log in

Similar marathi poem from Children