मुलगी
मुलगी


मुलगी म्हणजे घरातला प्रकाश
वाटे आईच्या सावलीचा भास
मुलगी म्हणजे मायेचा सागर
तिच्याजवळ करुणेचा घागर
मुलगी म्हणजे अनंत प्रेमाची लाट
तिच्यामुळेच होतंय सुंदर पहाट
मुलगी म्हणजे ओलावा ममतेचा
असेल कुठेही संदेश देते प्रेमाचा
मुलगी म्हणजे घरातला प्रकाश
वाटे आईच्या सावलीचा भास
मुलगी म्हणजे मायेचा सागर
तिच्याजवळ करुणेचा घागर
मुलगी म्हणजे अनंत प्रेमाची लाट
तिच्यामुळेच होतंय सुंदर पहाट
मुलगी म्हणजे ओलावा ममतेचा
असेल कुठेही संदेश देते प्रेमाचा