STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others

मी पण चालणार

मी पण चालणार

1 min
166

मी पण चालणार .....

भारत जोडो यात्रा मध्ये

मी पण चालणार ......

सर्वाप्रमाणे ठरवलं आता

मी पण चालणार ......

आरोग्यासाठी चांगले म्हणून

मी पण चालणार ......

चालत चालत बोलता येते म्हणून

मी पण चालणार ......

इंधनाची बचत होते म्हणून

मी पण चालणार ......

प्रदूषण ही कमी होते म्हणून

मी पण चालणार ......

सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून

मी पण चालणार ......

पाय होतील मजबूत म्हणून

मी पण चालणार ......

पायात बळ असेल तोवर

मी पण चालणार ......

रोज निदान एक तास तरी

मी पण चालणार ......

भारताचा पायथा ते माथा

कन्याकुमारी ते काश्मीर

सर्वांसोबत चालत म्हणा

मी पण चालणार ......

( राजकीय अर्थ न लावता कविता समजून घ्याल, ही अपेक्षा )



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational