STORYMIRROR
तू
तू
तू
तू
असतेस तू
दिसतेस तू
समोर असूनही
नसतेस तू
बोलतेस तू
हसतेस तू
अश्रू न गाळता
रडतेस तू
चालतेस तू
पळतेस तू
डोळे उघडे ठेवून
झोपतेस तू
तुझ्या मनात
येती अनेक विचार
तरी शांतपणे
ऐकून घेतेस तू
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from नासा ( NaSa ) येवतीकर
Download StoryMirror App