STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

मुखवटे नात्यांमधील...

मुखवटे नात्यांमधील...

1 min
211

मतलब आणि स्वार्थाने घेतली जागा मनात.

पाहिले मी दऱ्या निर्माण झाल्या नात्यात

घालुन मुखवटे येथे फिरत आहे प्रत्येक नातं

ओळखु येत नाही हे आहेत परके की आप््त

गळ्यात घालून गळे हसरे चेहरे करून

गोड बोल बोलून घेऊन मिठीत 

घालतात विश्वास घाताचा सुुुरा हे पाठीत.

असतात रक्ताचे पण वागतात दिखाव्याचे

म्हणतात सारे संकटात आपलेच धावुन येतात.

पण अनुभवलं मी दु:खात लोटून दुरून मदत 

देण्याचा आव सारे आणतात.

म्हणून च तर इथे शेेेेेेतांवर बांध घातले जातात.

घराघरांत वाटणीच्या रेेेषा पडतात.

मुखवटे नात्यांमधील अनुभवले मी आहेत.

बेगडी या नात्यांना ओळखले मी आहे.

मागचा अनुभव पुुढचे शहाणपण जाणून मी आहे

पण तरीही नाते कधीतरी आपले म्हणून वागतील

ही आस ठेवून मी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational