Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Vibhute

Inspirational

4  

Pratibha Vibhute

Inspirational

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावि

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावि

1 min
433


मराठी भाषेला प्राचीन साहित्याचा दर्जा लाभलेला... 

हिचा उगम आद्य संस्कृत भाषेतून निर्माण झालेला....

दोन हजार वर्ष जुनी मराठी भाषा असे....

मराठीची प्राचीन रूपे आधुनिक भाषेशी संबंध उलगडत जाई कसे....

प्राचीनत्व व मौखिक साहित्याची निरंतर व सदैव परंपरा आढळून येई....

मराठी भाषेत ग्रंथ धनाचे पुरावे बाराव्या शतका पासून देई ...

लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू यासारख्या ग्रंथाचे पुरावे अनमोल....

साहित्य परंपरा ही मराठी भाषेची मूळ खोल खोल....

सातवाहन कालखंडात महत्वाचा ग्रंथ "गाथासप्रशती किंवा गाथा सत्सई याचा उल्लेख भारी...

याचा अर्थ गंगाकाठी किंवा गोदाकाठी राहणाऱ्या प्रदेशातली सारी....

कला नी विद्या या दोन क्षेत्राची भरभराट सातवाहन काळातली...

"गाथास प्रशाती" हा सम्राट हालाचा ग्रंथ नी त्याचे मंत्री गुणाढ्य याचा "बृहत कथा" 

हे दोन ग्रंथ सातवाहन राजवटीतली....

शिलालेख व कोरीव लेख अस्सल संशोधनाचे साधने उपयुक्त....

संत नामदेवांच्या काळापासून अभंग नी धार्मिक रचना केल्या गेल्या मनसोक्त ...

शिवाजी महाराज व पेशवे राजवटीत ऐतिहासिक दस्तावेज लिहीले गेले...

मराठी भाषेत ग्रंथ, कथा, लेख,कविता,नाटक, कादंबरी हे सर्व साहित्य मराठी भाषेत लिहीले....

काव्य प्रातांत विविध साहित्याची आहे खाण...

पोवाडा हा फक्त मराठी भाषेत आहे याचा अभिमान....

नाट्यगीत हा प्रकार नाटकाला "देण " लाभली

मराठीभाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार शोभली.....

मराठी भाषेला *अभिजात दर्जा* मिळावा यासाठी प्रा. रंगनाथ पठारे याचे प्रयत्न खूप ....

या समितीला मराठी भाषेचे संशोधन करून सूक्ष्म पुरावे गोळा करण्याचा येई हुरूप....

याच्या आधारे मराठी भाषेला *अभिजात दर्जा* मिळावा... 

 मी एक साहित्यिक म्हणून हे कळकळीच्या निवेदनाचा स्विकार करावा ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational