STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Inspirational Others

3  

Samiksha Jamkhedkar

Inspirational Others

मोल स्वातंत्र्याचे

मोल स्वातंत्र्याचे

1 min
192

मोल स्वातंत्र्याचे


मोल स्वातंत्र्याचे

आम्ही आहे जाणून

त्यागीले देह तुम्ही

 आम्हा स्वातंत्र्यता म्हणून


थोर तुम्ही सुपुत्र

काय गाऊ मी महती

धन्य तुमची माता असे

येई आम्हास प्रचिती


मान तिरंग्याचा आम्हाला

त्यासाठी रक्त तुमचे सांडले

प्राण पणाला लाऊन लढले

मोल स्वातंत्र्याचे आम्ही जाणले


आम्हाला वाटतो नेहमी

शूर विरांचा अभिमान

अमर हुतात्मे झालात तुम्ही

पण, देशाची वाढवली शान


देशभक्ती गीत गाता

येते तुमची आठवण

देशासाठी अमर झाले

आठवतो तो प्रत्येक क्षण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational