STORYMIRROR
महापूर
महापूर
महापूर
महापूर
पाऊस करीतसे
रुद्र रूप धारण
महापूर येई मोठा
निसर्ग कोप कारण
होई नुकसान खूप
जिवानिशी प्राण जाई
दोन दिवसात कसे
होत्याचे नव्हते होई
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Samiksha Jamkhedkar
Download StoryMirror App