STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

माझी माती माझा देश

माझी माती माझा देश

1 min
22

माझी माती

माझा देश

बहुगुणी

एक वेश


जवान हे

स्वभिमानी 

बनविले

अभिमानी 


पोशिंदा हा

 माती हाती

 गुणगान

तिचे गाती


इतिहास

तो रचला

देश माझा

हा हसला


 शूरवीर

 इथे जन्म

माथी टिळा 

ते अजन्म 


Rate this content
Log in