STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

जय हिंद

जय हिंद

1 min
28

भारत आमचा देश

त्याचा आम्हाला अभिमान

जय हिंद जय हिंद असे

गातो आम्ही गुणगान --१


क्रांती विरांनी बलिदान

देशासाठी दिले

स्वतंत्र झाला भारत

स्वप्न पूर्ण ते झाले ----२


सुभाषचंद्र बोस यांनी

जयहिंद दिली घोषणा

आभिमान वाटे देशाचा

व्यक करू प्रेमभावना ---३


ध्वज तिरंगी आमचा

आकाशी फडफडतो 

राष्ट्रगीत जन गण मन 

गीत मनोभावे गातो ----४


Rate this content
Log in