STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

गगनाची सैर

गगनाची सैर

1 min
15

आकाशात जाऊ उंच

स्वच्छंद आकाशी फिरू

पाहून उंच उंच शिखरे

गगणाची सैर करू ----१


सप्तरंग हे इंद्रधनुचे

डोळ्यात काठोकाठ भरू

विजेचा कडकडाट होई

गगणाची सैर करू ---२


पक्षी होवुनी पाहू

घरट्यात किलबिल सुरू

चोचीने दाणे पिला देवू

गगणाची सैर करू --३


निसर्गाचे रूप घेवू

शाल हिरवीगार पांघरू

फुलासारखे रंग घेवू

गगनाची सैर करू ---४


Rate this content
Log in