STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

स्वातंत्र दिन

स्वातंत्र दिन

1 min
14

उत्सव आनंदाचा

स्वातंत्र दिन आज

शब्द रुपी त्याला

आज घालू साज ---१


सोनेरी दिवस आहे 

नोंद त्याची इतिहासात

तिरंगा झेंडा फडफडला

आज घरा घरात ---२


राष्ट्रगीत गाऊ आनंदाने

देऊ तिरंग्याला सलामी

देशाचे रक्षण आम्ही

करत राहू आनंदानी ---३


 बालविरांना सांगू

स्वातंत्र विजयाची गाथा

मनावर त्यांच्या बिंबवत

चरणी ठेवू जवानांच्या माथा ---४


Rate this content
Log in