मनास.....
मनास.....
मी न मायेने
कुरवाळीले आयुष्य .
सुख ओंजळीतले
दिले त्या फुलास.
वाटले मज आता
सुगंधही दरवळेल अन्
नशीब माझे
पुन्हा दरवळेल
पण होत नाही तसे.....
वाटते मनास आज
धूर्त व्हावे .
अन् सुगंधात वारा
यासाठी ते मिळावे
मी न मायेने कधी
कुरवाळीले आयुष्य.
सुख ओंजळीतले दिले
त्या मनास.....
