STORYMIRROR

Deore Vaishali

Classics

4  

Deore Vaishali

Classics

मन...

मन...

1 min
270

मन वढाय वढाय,.   

चिंतेचे बाई घर,.   

मन सैरभैर होई,.

चित राहीना थार्यावर......


मन चिंती काहीबाही,

डोक्यात प्रश्न हजार,

क्षणभंगुर ते विचार,

आत्मा होई असमाधान.....


मन मनकवड,

जगाची त्याले किव,

कोणी घावजरी घातले,

तेच आठवे त्याले रोज....


मन बेफिकीर त्याले

नसे मान अपमान,

घुमे चौफेर गाव

डोक्याले वाढवी ताण....


मन वढाय ते ढोर,

त्याले बांधता ना येई,

नको त्या विचारांची,

भानगड जीवा लावून देई....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics