STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Inspirational

4  

Goraksha Karanjkar

Inspirational

मित्र

मित्र

1 min
413

या नात्याला नसते कोणतेच सत्र,

गरीब असो की श्रीमंतांचे पुत्र,


साक्षर निरक्षर सगळेच येथे पात्र,

एकमेकांची काळजी असावी मात्र,


हेच आहे रक्ता पलिकडील सूत्र,

हेच ते नाते एकमेकांचे मरेपर्यंत मित्र,

असतात ते एकमेकांचे मरेपर्यंत मित्र.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational