मी माझी
मी माझी
मी माझी
माझं माझंच सगळं
एकटेपण, प्रेम, राग आणि चिडचिडही
लहानपणापासून आपल्याला सवय असते
सतत कोणीतरी सोबत असण्याची
पण मग मोठं झाल्यावरच का होतो आपण एकटे
इतक्या बोअरिंग प्रश्नाचं उत्तर ही बोअरच आहे
कारण आपण स्वतःला सोडून अख्ख्या दुनियेला फोकस करतोय
जरा तो फोकस आपल्यावर आणला
की बस हे असं एकट पडल्याचं फील येत नाही
आणि आलं तरी काय फरक पडतो
हा ॲटीट्यूड काही हटत नाही....
