चतुर्थी
चतुर्थी
1 min
281
चतुर्थी माझी नाही
बाप्पाची ही नाही
त्या कोरोनाची आहे
कसा बाहेर फिरतो आहे
सगळं सगळं बंद केलं आहे
आमचे पोलीस काका
आर्मी काका
डॉक्टर काकू, ताई, दादा, काका
आणि तो झालेला सगळे
लढत आहेत त्याच्याशी
झुंजत आहेत आपल्या परीने
परवा एका पोलीस काकांना पाहिलं
बिचारे उन्हात उभे होते
सगळ्यांना सांगत होते गरजेपुरत बाहेर पडा
आणि इकडे त्यांना माहिती ही नव्हतं त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे?
गो कोरोना गो....
