STORYMIRROR

Tukaram Biradar

Children

2  

Tukaram Biradar

Children

मी भारत देशाचा

मी भारत देशाचा

1 min
158

मी भारत देशाचा नागरिक आहे. 

मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे,

माझ्या नसानसात देशप्रेेम आहे.

माझ्या देशााची मान जगात उंच राहण्यासाठी  

प्रयत्न करीन, कष्ट करीन, घाम गाळीन,

भव्यदिव्य स्वप्न साकार करण्यासाठी,

माझ्या भारताचे रुपांतर मी विकसित राष्ट्र म्हणून करीन ,

यामध्ये नांदेल अर्थिक समृद्धी

आणि भारतीय संस्कृतीची जीवनमुल्ये पध्दती,

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी

माझा ज्ञानदीप मी सतत तेवत ठेवीन. 

 जगात अगदी चोहीकडे भारताचा झेंडा फडकत राहील यात शंका नाही.

भारताकडेे  सर्व जग आशेने पाहत राहील!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children