STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Abstract

4  

Kalpana Deshmukh

Abstract

मेघ दाटले

मेघ दाटले

1 min
256

मेघ दाटले

लुप्त झाली किरणे

पाऊस गाणे


कृष्ण धवल

ढगांची हालचाल

दिसे कमाल


पाऊसधारा

चिमुकले भिजत

होडी सोडत


गवत फुले

हिरवेगार रान

ताटवे छान


धरणी माय

शालू नेसली नवा

वाजतो पावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract