STORYMIRROR

Supriya Devkar

Fantasy

3  

Supriya Devkar

Fantasy

मैत्री

मैत्री

1 min
259

हातात घालून हात 

बिनधास्त फिरावे 

त्याच्या जिंकन्यासाठी 

आपण हरावे.

वेळेचे बंंधन कधीच 

त्याच्यासाठी नसावे

त्याच्या आनंदात आपण 

खळखळून हसावे 

सांगावे मनातले सारे 

आढेेेेवेढे न घेेेता

चुकीच्य समजूतीला 

एक धपाटा देता

अशी असावी मैत्री जिथे

विचाराना मिळते किंमत 

निखळ भावना जपूनी

जगण्याची मिळते गंमत 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy