Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priti Dabade

Inspirational Others

4  

Priti Dabade

Inspirational Others

मायबोली मराठी

मायबोली मराठी

1 min
305


महाराष्ट्रात आहे मराठी

भाषेला विशेष स्थान

सातासमुद्रापारही आहे

तिला खूप मान


बोलीभाषेला जे 

लावतात लळा

त्यांच्या कर्तुत्वास

लाभतो उजाळा


शब्दभांडारात वाटतो 

प्रत्येक शब्द नवा

शब्दाशब्दांत लपला

आहे तिच्या गोडवा


जगाच्या पाठीवर उमटवला

आपुल्या मराठीने ठसा

घेऊ आपण सारे

तिला जपण्याचा वसा


ज्ञानेश्वरांनी मराठीला

ज्ञानेश्वरीमध्ये जपले

कुसुमाग्रजांनाही केले

तिने जणू आपले


वेलांटी उकाराने

वाटते किचकट थोडी

तोंडात रुळल्यावर

वाढत जाते तिची गोडी


मराठी आहे आपल्या

महाराष्ट्राचा कणा

फुलत राहो तिचा

सदैव मराठी बाणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational