STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

3  

Suresh Kulkarni

Inspirational

मायावी !

मायावी !

1 min
239

या मायावी जगात

जगू कसे मायेविना !

वाचवावे कसे गं

स्वतःला मायेविना ?


वरवर सारे कसे

साजिरे गोजिरे !

पाहू जाता खोल

सारे जग ऊफराटे !


पाहू किती जाणू किती

पडे माझी मती क्षिती

अक्राळविक्राळ जग

वाटे नेहमीच भीती !


हात धरुनि माये

चालवीगे तूचि मज 

लेकरु अजाण तुझे 

जाण मज माये !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational