मार्तंड मल्हार
मार्तंड मल्हार
देव माझा राजा र राजा र मार्तंड मल्हार
शोभे हा अवतार अवतार मार्तंड मल्हार ।
ह्या जेेेजूरी गडाची नवलाख पायरी
शोभे खंंडूू राजा शंभू अवतारी
शिव माझा भोळा र भोळा र मार्तंड मल्हार
शोभे हा अवतार अवतार मार्तंड मल्हार ।।
नाव तुझी अनेक शिव मल्हार
मनी मल्हाचा वद केला तू मल्हार
कैलासपति कैवार कैवार मार्तंड मल्हार
शोभे हा अवतार अवतार मार्तंड मल्हार ।।
