STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

माणुसकीचे नाते

माणुसकीचे नाते

1 min
1K

सगळे पाश तोडून मी

आता गाडतेय मातीत काही

नात्यांच्या आठवणी ग गुंतता

भावनांच्या आहारी न जाता...


भूतकाळात गेलेल्या त्या आठवणी

आज आता परत कोणी

ढाली सारख्या समोर करून

आपली विकृती दाखवत येतय पुढे...


न खचता, भूतकाळाला ओलांडून

आता मला परत उडी मारायची

पलीकडे जेथे नसणार ती नाती

असणार तेथे फक्त एक माणुसकीचे नाते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational