STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Abstract Others

3  

Yogini "कृष्णाई"

Abstract Others

माझी लेखणी...

माझी लेखणी...

1 min
178

माझी लेखणी खूप बरसली,

सर्व भावनांना मांडून मोकळी झाली,

पाऊसही बरसून निघून गेला,

मनात दडलेलं सगळं मळभ मोकळं करून गेला,

लेखणीनं पण तीच गुपित मनमुरादपणे मांडलं,

पण तू आला नाहीस नेहमी प्रमाणे यावेळी,

निघून जातेय तुझ्याशिवाय ही पण पावसाळी,

आता मी झालेय चातक, तुझ्यासाठी..!

आता बारी तुझी, घेऊन ये तोच पाऊस माझ्यासाठी..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract