STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Romance

4  

Yogini "कृष्णाई"

Romance

गुंतलेला जीव

गुंतलेला जीव

1 min
404

गुंतलेला जीव हा,

सोडवू दे जरा,

तोल माझा

सावरू दे जरा,


कुंतलावरची नजर तुझी,

सरू दे जरा,

नजरेचे बाण तुझे,

झेलू दे जरा,


उमगलेले प्रेम,

बहरू दे जरा,

तुझ्या माझ्या नात्याचे बंध,

नव्याने जुळू दे जरा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance