STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Inspirational

4  

Yogini "कृष्णाई"

Inspirational

कृष्णा हवा

कृष्णा हवा

1 min
474

भक्तीत दंगुन गेलेली मिरा समजायला,

जवळी असा कृष्ण हवा...

मनाची सुंदरता जाणून घ्यायला,

सोबती म्हणून कृष्ण हवा...

संकटांशी झुंज करताना,

सारथी म्हणून कृष्ण हवा...

वाईट नजर कोणाची पडता,

सखा म्हणून कृष्ण हवा...

आयुष्यात वाट दाखवणारा,

सोबती सखा म्हणून कृष्ण हवा...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational